Ratris Khel Chale 2 | शोभासाठी पोलिसांचा शोध सुरु | Episode Update | Zee Marathi

2019-11-16 8

झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले २ च्या भागात शोभाच्या बेपत्ता प्रकरणी चौकशी साठी पोलीस वाड्यावर पोहोचले आहेत. त्यांना शोभाच्या खुणाविषयी काही पुरावा मिळेल का ? Reporter : Pooja Saraf Video Edior : Omkar Ingale #Ratriskhelchale2